गोसीखुर्द प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर ACB चा मोठा प्रहार

Gosikhurd Scam Case मध्ये ACB कारवाई

चंद्रपूर: Gosikhurd Scam Case मध्ये चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे, नियमभंग आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जलसंपदा विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील कंत्राटदार कंपन्यांचा या प्रकरणात समावेश असून, एसीबीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ … Read more