मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

Winter session nagpur
News34 chandrapur नागपूर :- दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष २०२१-२०२२ मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची ...
Read more

चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

Chandrapur police involved in crime
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.     स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर ...
Read more

मराठा आरक्षण हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – गृहमंत्री फडणवीस यांचा आदेश

Devendra fadanvis uncut byte
News34 chandrapur मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.   अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, 2 हेक्टर च्या निकष काढत आता 3 हेक्टर करण्यात आला आहे.   मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारची भूमिका ...
Read more

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा

संवेदनशील जनप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस
News34 chandrapur मुंबई/वृत्तसेवा – राज्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र मदतीच्यावेळी जेव्हा कुणी समाजमाध्यमाची मदत घेतात त्यावेळी त्यांना काय अनुभव येतो हे एका ताज्या उदाहरणातून समोर आलेले आहे.   दिव्यांग तरुणी विवाह करण्यासाठी नोंदणी कार्यालयात गेली पण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, जाण्यासाठी लिफ्ट नव्हती, विवाह नोंदणी च्या कागदपत्रांवर सही त्या ...
Read more

चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

ओबीसी आंदोलनाची सांगता होणार
News34 chandrapur चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.   मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता ...
Read more

हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

हिंगणघाट जळीत कांड
News34 chandrapur वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला ...
Read more

भाग 2 चंद्रपुरातील या भागात सुरू आहे विना परवाना अवैध बार

Illegal business chandrapur
News34 chandrapur भाग 2 चंद्रपूर – दुर्गापुरात चालतो अवैध सट्टा या पहिल्या सत्रानंतर आता आपण या बातमीत बघणार आहो की दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे.   विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे. ...
Read more
error: Content is protected !!