MLC Election | वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात आचारसंहिता लागू
MLC Election : चंद्रपूर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार – वर्धा – चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतर्गत 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. (चंद्रपुरात अत्याधुनिक काचबिंदू सेवा सुरु) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली MLC Election चा संपूर्ण कार्यक्रम असा आहे निवडणूक कार्यक्रम : 1) अधिसूचनेची … Read more