Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

Electricity contract worker
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगार पेक्षा वेतन मिळत नाही. वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही. Mahavitran ...
Read more

Financial Challenge : चंद्रपूर महावितरणचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

Chandrapur circle
News34 chandrapur चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक आस्थापना, उद्योग, शासकीय कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, कृषी पंप योजना यासह विविध क्षेत्रातील थकबाकी तब्बल 516 कोटी 19 लाखांवर पोहोचली आहे. या आर्थिक आव्हानाला तोंड देण्यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी ग्राहकांना महावितरणची सध्याची आर्थिक स्थिती समजून घेऊन कंपनीला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. Financial ...
Read more

महावितरण मधील लाईनमन, लाईनस्टाफ यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

महावितरण कर्मचाऱ्यांच्या समस्या
News34 chandrapur चंद्रपुर: महाराष्ट्र राज्य चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महावितरणचा कणा म्हटल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ लाईनमन यांनी दि 1 डिसेंबर ला आपल्या समस्या मांडत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे निवेदन लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर तर्फे नियोजन भवन येथे नुकतेच देण्यात आले. महाराष्ट्र मधील वीज पुरवठा करणारी एशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण. महावितरण ...
Read more

विद्युत रोहित्र जळाला तर करा हे काम – चंद्रपूर महावितरण

चंद्रपूर महावितरण
News34 chandrapur चंद्रपूर : ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी ...
Read more

महावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आमदार किशोर जोरगेवार

महावितरण आढावा बैठक
News34 chandrapur चंद्रपूर – विज ही मानवी गरज बनली आहे. त्यामुळे विज पुरवाठा करणा-या यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. अशात आपण उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल पाहिजे. महावितरणमध्ये लाईनमॅनसह इतर अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरल्या गेली पाहिजे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. महावितरण कार्यालय येथे एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक ...
Read more

वीज ग्राहकांनो आता स्मार्ट मीटर आपल्या घरी

महावितरण स्मार्ट वीज मीटर
News34 chandrapur चंद्रपूर – वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार ...
Read more
error: Content is protected !!