Brahmapuri Missing Girl । चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अल्पवयीन मुलगी बेपत्ता
Brahmapuri Missing Girl : ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याची मालिका सुरूच आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातून पुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानकपणे बेपत्ता झाली असून मुलीच्या आईने याबाबत अज्ञाताने मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. (बाबुपेठमध्ये अडीच लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, पती-पत्नीवर गुन्हा दाखल) Brahmapuri Missing Girl प्रकरणामुळे … Read more