चंद्रपूरात 28 महाआरती, आरोग्य शिबिरे, रक्तदान; आमदारांचा अनोखा वाढदिवस

kishor jorgewar birthday

Kishor Jorgewar Birthday : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) : आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेचा आहे. वाढदिवस हा वैयक्तिक आनंदाचा क्षण असतो; मात्र तो समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस ठरावा, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे. यावर्षीही माझा वाढदिवस केवळ शुभेच्छा, हार किंवा सत्कारापुरता मर्यादित न ठेवता आपण समाजोपयोगी आणि लोकहिताच्या विविध सामाजिक व … Read more

mla kishor jorgewar study room initiative । 📚 २० अभ्यासिका! समाजासाठी क्रांतिकारी उपक्रम! किशोर जोरगेवारांचा पुढाकार

mla kishor jorgewar study room initiative

mla kishor jorgewar study room initiative mla kishor jorgewar study room initiative : चंद्रपूर – श्री श्री रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार … Read more

Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

Mahesh mendhe

mahesh mendhe नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून  शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश देण्यात आल्यानंतरही यंत्रणेला जाग आली नसून शेतकरी संकटात सापडला आहे.   या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी बांधावर पोहचले … Read more

Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

Mahesh mendhe Congress

chandrapur rainfall चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टीवासीय गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व ताळपत्रीचे वितरण अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे करण्यात आले. अवश्य वाचा : पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख … Read more

Chandrapur Assembly Constituency : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून कांग्रेसच्या अश्विनी खोब्रागडे यांची दावेदारी

Chandrapur Assembly Constituency

Chandrapur Assembly Constituency लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चुरशीला सुरुवात होत आहे, सध्या सर्व पक्षाने विविध विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कांग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात सुद्धा केली असून चंद्रपुरात आतापर्यंत काही इच्छुकांनी पक्ष अध्यक्ष यांच्याकडे अर्ज भरले आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांनी … Read more

Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांनी तो रस्ता गावकऱ्यांसाठी केला मोकळा

Mla kishor jorgewar

News34 chandrapur चंद्रपूर – खुटाळा येथील लहुजी नगर कडे जाण-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने सदर ले – आउट धारकाने गावाकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना अडचण निर्माण झाली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे सदर रस्ता गावक-यांसाठी मोकळा करुन दिला आहे. तसेच येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे म्हटले … Read more

चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

Agro festival chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – 3 जानेवारीला चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड येथे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चांदा ऍग्रो 2024 कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.   जिल्हाधिकारी … Read more

आप पक्षाच्या बॅनरमुळे चंद्रपुरात 4 वर्षांनी गाजला 200 युनिटचा मुद्दा

Aap chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.   … Read more