Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

Farmer protests
News34 chandrapur चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल ...
Read more

Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

Bharat rashtra samiti
News34 chandrapur जिवती – चंद्रपूर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजुरा विधानसभेत बीआरएसला मिळणारा वाढता पाठिंबा जनभावना बदलल्याचे सूचित करतो. 12 ऑक्टोबर 2023 रोजी, BRS ने त्यांचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यात एक मोठा निषेध मोर्चा काढला होता. Jiwati taluka   ...
Read more

Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण ...
Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

भारत राष्ट्र समिती राजुरा
News34 chandrapur चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात ...
Read more

येल्लो मोझॅक ने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

येल्लो मोझॅक
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं.   सरकार ...
Read more

भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

Bharat rashtra samiti chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. ...
Read more
error: Content is protected !!