Rajura Fuel Protest । इंधन दरवाढीवर राजुऱ्यात काँग्रेसचा एल्गार

Rajura Fuel Protest दरम्यान राजुऱ्यात काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन

Rajura Fuel Protest : राजुरा – केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीच्या निषेधार्थ राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. २९ मे) एक भव्य जनआंदोलन छेडण्यात आले. शिवा (देशपांडे) पेट्रोल पंप परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने … Read more