Amrut 2 Scheme Chandrapur । अमृत २ योजनेतील निकृष्ट कामाविरोधात महाविकास युवक आघाडीचा मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा

Amrut 2 Scheme Chandrapur विरोधात चंद्रपूरमध्ये घागर फोडो मोर्चा

Amrut 2 Scheme Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या ‘अमृत २’ योजनेचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप करत महाविकास युवक आघाडीच्या वतीने १ जून रोजी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने करत ‘घागर फोडो’ मोर्चा काढण्यात आला. (चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वाघांचे मृतदेश … Read more