रामाला तलावात युवकाने मारली उडी

रामाला तलाव चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील ऐतिहासिक रामाला तलाव येथे आज मंगळवार 26 सप्टेंबरला 35 वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केली.   धीरज श्रीकांत देवांग असे मृत युवकाचे नाव आहे, युवक दुर्गापुरातील सेंट मायकल शाळेच्या मागे राहत असल्याची माहिती आहे, सकाळच्या सुमारास युवकाने रामाला तलावात उडी घेतली, यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला.   पोलिसांना याबाबत … Read more

धक्कादायक चंद्रपुरात 2 वाघांच्या बछड्याचा मृत्यू

Tadoba tiger cube

News34 चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले.   7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले.   अशक्त … Read more

चंद्रपुर शहरात पुन्हा अपघात 1 मृत्यू 1 गंभीर

Chandrapur city accident

News34 accident chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहर आज भीषण अपघाताने हादरुन गेले, सकाळी शाळेत निघालेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने धडक दिली, यामध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला तर सायंकाळी 7 साडेसात वाजता चंद्रपूर मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ दुचाकी स्लिप झाल्याने एक युवक जागीच ठार झाला. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा लखमापूर … Read more

ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

The land of tiger tadoba

News 34 Tadoba jungle safari  सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी! चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे. ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या … Read more

हार्डवेअर च्या दुकानाला भीषण आग चौघांचा मृत्यू

Sachin hardware fire

News34 Pimpri chinchwad fire पुणे/चंद्रपूर – पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने अख्ख कुटुंब संपल्याची धक्कादायक घटना बुधवार 30 ऑगस्टला घडली. आज पहाटे चिखली येथील सचिन हार्डवेअर ला भीषण आग लागली, ही आग इतकी भीषण होती की हार्डवेअर मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मध्ये 48 वर्षीय चिमणाराम … Read more

मदुराई एक्सप्रेस ला भीषण आग, 8 प्रवाश्यांचा मृत्यू

Madurai express catches fire

Burning train तामिळनाडू – राज्यातील मदुराई रेल्वे स्थानकावर आज पहाटेच्या सुमारास पूनालूर मदुराई एक्सप्रेस मध्ये भीषण आग लागल्याने रेल्वे मधील 8 प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. लखनौ वरून रामेश्वरम ला जाणाऱ्या मदुराई एक्सप्रेस मधील मृतक प्रवासी हे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती आहे, आज पहाटे 5.15 ला सदर … Read more

अज्ञात वाहनाची धडक आणि बिबट्या ठार

Road accident leopard

News34 Leopard die नागभीड – वन्यप्राणी पाण्याच्या व शिकारी साठी इकडे तिकडे भरकटत असतात मात्र त्यांची ही भ्रमंती जीवावर बेतते, अशीच एक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली, रस्त्यावरून जात असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देत ठार केले, धडक देताच त्या चालकाने वाहनसाहित पळ काढला. रविवारी सायंकाळी नागपूर-नागभीड मार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने … Read more

जंगल सफारीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोब्याची 12 कोटींने फसवणूक

Tadoba jungle safari online booking

News34 चंद्रपूर :- वाघाच्या जंगल सफारीसाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अभयारण्याला 2 भावंडांनी 12 कोटींचा चुना लावल्याची माहिती उघड झाली आहे, याप्रकरणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसात 2 भावंडाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देश व जगातील लाखो पर्यटकांना ताडोबा अभयारण्याची भुरळ पडली आहे, जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करीत जंगल … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ तस्करीच्या परराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Rice smuggeling

News34 चंद्रपूर/शेगाव – चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अनेक राज्यांना जोडण्याचे काम करते, त्यामुळे विविध वस्तूंची तस्करी सुद्धा दुसऱ्या राज्याची सीमा जवळ असल्याने तस्कराना सोपे जाते. मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय तांदळाची तस्करी केल्या जात आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 17 ऑगस्टला रात्री तांदूळ तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात आले. जिल्ह्यातील शेगाव बु. पोलिसांना तांदळाची तस्करी करणारे वाहन चिमूर … Read more

GMC मधील परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू

News34   चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर … Read more