Cooler Safety Chandrapur । कुलरमुळे बाप-लेकाचा मृत्यू, महावितरणने जारी केले महत्त्वाचे सुरक्षा नियम

Cooler Safety Chandrapur संदर्भात महावितरणने जारी केलेले सुरक्षा नियम

Cooler Safety Chandrapur : चंद्रपूर: सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी घराघरांमध्ये कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुलरचा हा गारवा जरी सुखावह वाटत असला, तरी किरकोळ निष्काळजीपणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच नागपूर येथील एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा आणि चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील मांडवे कुटुंबातील बाप-लेकाचा चालू कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का … Read more