Fake Police Scam Chandrapur । चंद्रपुरात ४ तोतया पोलिसांचा धुमाकूळ, 2.80 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
Fake Police Scam Chandrapur : चंद्रपूर – आम्ही पोलीस आहोत, तुम्ही आपल्या अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू नये, आम्हाला आदेश आहे, आपण दागिने काढा, खिश्यात ठेवू नका, आमच्याजवळ पुडी आहे त्यामध्ये ठेवा असे म्हणत काही इसमांनी ५४ वर्षीय अजय शंकरराव अल्लूरवार यांचे २ लाख ८० हजारांचे दागिने लंपास करीत पळ काढला. यावर शहर पोलीस ठाण्यात … Read more