medical college chandrapur । ६०० कोटींच्या मशिनी धूळखात, खासदार धानोरकरांनी केली नव्या GMC ची पाहणी

medical college chandrapur परिसराची पाहणी करताना खासदार प्रतिभा धानोरकर

medical college chandrapur : चंद्रपूर : ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून चंद्रपूर येथे दिमाखात उभे राहिलेले नवीन कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत बंद ठेवणे अत्यंत अयोग्य आहे. या दिरंगाईमुळे येथे आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशनरी आणि कोट्यवधी रुपयांच्या इमारती बंद अवस्थेत खराब होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. (चंद्रपुरात दुर्दैवी घटना, बापलेकांचा … Read more