Illicit Liquor । चंद्रपुरात पोलिसांची धडक कारवाई; 867 लिटर मोहा दारू-सडवा जप्त
Illicit Liquor : चंद्रपूर – चंद्रपूर शहर पोलिसांच्या अवैध धंदे कारवाई मोहिमेत २ जून ला महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात मोहा गावठी दारू व मोहा फुल सडवा असा एकूण ५६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलिसांनी ३ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहे. (चंद्रपुरात १६८ ग्राम एमडी पावडर जप्त) चंद्रपुरात Illicit Liquor विरोधात पोलिसांची … Read more