समतानगरात गुटखा साठ्यावर धडक छापा; FDA-पोलिसांच्या कारवाईने माफियांमध्ये खळबळ

Durgapur Gutkha Raid मध्ये FDA आणि पोलिसांची कारवाई

चंद्रपूर: Durgapur Gutkha Raid प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत समतानगर येथील घरातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध गुटखा विक्री रॅकेटचा तपास सुरू आहे. कारवाईमुळे चंद्रपूर परिसरातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (गोसीखुर्द … Read more

चंद्रपुरात प्रथम आगमनानंतर अरुण लाखानी यांचे महाकाली दर्शन

Arun Lakhani Chandrapur Visit दरम्यान महाकाली मंदिरात दर्शन

चंद्रपूर – Arun Lakhani Chandrapur Visit निमित्त वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अरुण लाखानी प्रथमच चंद्रपुरात दाखल झाले. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित विशेष पूजा-अर्चना कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more