Tree Plantation Drive : बाबूपेठमध्ये महिलांचा पर्यावरणासाठी पुढाकार
चंद्रपूर: Tree Plantation Drive निमित्त चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला बचत गट, रणरागिणी महिला पतसंस्था आणि सावित्री बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बजरंग क्रीडा संकुल परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांच्या पुढाकारातून … Read more