Hospital Ransomware : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला

Hospital Ransomware हल्ल्यानंतर चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा डेटा लॉक

चंद्रपूर: Hospital Ransomware जिल्हा मुख्यालयी सायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन‘ (कॅन्सर हॉस्पिटल) या रुग्णालयाच्या मुख्य डिजिटल यंत्रणेवर सायबर माफियांनी भीषण ‘रॅन्समवेअर’ हल्ला चढवला आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा मुख्य सर्व्हर पूर्णपणे हॅक करून त्यामधील हजारो रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आणि व्यवस्थापनाचा संपूर्ण गोपनीय डेटा लॉक केला … Read more