MD Powder । चंद्रपुरात मध्यरात्री पोलिसांचा सापळा; 168 ग्रॅम MD Powder जप्त
MD Powder : चंद्रपूर – जिल्हा अंमली पदार्थ मुक्त व्हावा याकरिता चंद्रपूर पोलीस सलग कारवाई मोहीम राबवित आहे, पोलिसांच्या कारवाई मुळे अंमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहे. २ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुरात मोठी कारवाई करीत तब्बल १६८.९४ ग्राम एमडी पावडर सह एकूण १४ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली … Read more