avaidh reti vahatuk । शासन मालकीच्या नदीपात्रात वाळू तस्करी, भिसी पोलिसांनी केली कारवाई

भिसी avaidh reti vahatuk प्रकरणात जप्त करण्यात आलेला ट्रक

avaidh reti vahatuk : भिसी (चिमूर) – चंद्रपूर जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरु आहे, पोलिसांच्या हाती अद्याप या सिंडिकेट मधील मोठे मासे हाती लागले नाही, या मोहिमेदरम्यान भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत पोलिसांनी १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. १६ चाकी ट्रकमधून १० ब्रास रेती जप्त … Read more