Yuva Sena Speech Contest: चंद्रपुरात सडेतोड वक्तृत्व स्पर्धा, 10 हजारांचे बक्षीस
चंद्रपूर: Yuva Sena Speech Contest अंतर्गत चंद्रपूरमध्ये बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य जिल्हास्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना चंद्रपूरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत “व्हिजन महाराष्ट्र 2050” आणि “राजकारण व समाजकारणात युवकांची भूमिका” यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. 18 ते 35 वयोगटातील युवकांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून विजेत्यांसाठी … Read more