तहानलेल्या गावांना मिळणार पाणी..! सरपंच संघटनेच्या मागणीला यश

तहानलेलं गावं
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मागील काही दिवसापासून बेंबाळ, गोवर्धन, नांदगाव, घोसरी, बाबराळा, नवेगाव भुजला, चकदुगाळा या गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा बंद असल्याने या गावातील नागरिकांना पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.   परिसरातील नागरिक दूषित पाणी पिल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत सरपंच संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ...
Read more

चलती ट्रेन से गिरा युवक

ट्रेन से गिरा युवक
News34 chandrapur बल्लारपुर (रमेश निषाद) 👉 स्थानीय भगत सिंग वार्ड बल्लारपुर के निवासी दसरथ शिवशंकर निषाद (20) की मुंबई से आनेवाली लोकमान्य तिलक एक्सप्रेस क्रमांक 01127 से चलती ट्रेन से गिरने से मौत होने कि घटना सामने आई है सूत्रों से मिली जानकारी के अनुसार 3 अक्टूबर को मुंबई से बल्लारपुर आते समय 4 अक्टूबर ...
Read more

चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

तिरडी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला. यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची ...
Read more

रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

वाळू घाटावर तहसीलदार
News34 chandrapur घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे.   6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले.   सदर ट्रॅक्टर ...
Read more

15 तासांनी प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन मागे

विरुगिरी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याने रात्री आठच्या सुमारास विरूगिरी आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून सहा तरूणांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता. आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे ...
Read more

शिक्षक सेनेची मध्यस्ती आणि डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

प्रशिक्षणार्थी डॉक्टर
News34 chandrapur चंद्रपूर – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबाबत शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो मृत्यू आणि महाराष्ट्रभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यामुळे सरकार तोंडघशी पडली आहे, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे शंभर प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. चंद्रपुरात गेल्या ४ महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे ते संपावर ...
Read more

चंद्रपूर महानगरपालिकेने या मशीनवर घातली बंदी

चंद्रपूर महानगरपालिका
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.   शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर ...
Read more

सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात चंद्रपुरातील हजारो तरुण रस्त्यावर

स्पर्धा परीक्षा
News34 chandrapur चंद्रपूर : 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे / निदर्शने आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण ...
Read more

नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल

मोरवा विमानतळ
News 34chandrapur चंद्रपूर : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सदर विमानाने टेकऑफ, लँडींग व हवाई मार्गात येणा-या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात अंबुजा सिमेंट प्रकल्पग्रस्तांचं विरुगिरी आंदोलन

विरुगिरी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठे उद्योग अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र हे सर्व उद्योग कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे, गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांनी 6 ऑक्टोबर ला सकाळपासून विरुगुरी आंदोलन सुरू केले आहे. 3 कामगार गगनचुंबी टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे, ...
Read more
error: Content is protected !!