IPL Final Match : KKR तिसऱ्यांदा विजेता
IPL Final Match IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईतील प्रसिद्ध चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या अत्यंत अपेक्षित सामन्यात KKR ने शानदार कामगिरी करून तिसऱ्यांदा IPL चा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. KKR च्या कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा संघ आठ विकेट्सनी जिंकला, या विजयाने त्यांच्या हंगामाच्या उत्कृष्ट ...
Read moreChandrapur Lok Sabha BJP Candidate? : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून कुणाचं नाव चर्चेत?
चंद्रपूर – Chandrapur Lok Sabha BJP Candidate? लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता कोणत्याही क्षणी देशात लागू शकते, त्याआधी राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टी ने 195 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही जागेचा उल्लेख नाही, कारण राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित ...
Read moreShortage of sand in Chandrapur : घरकुल बांधकामासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी – संदीप गिर्हे
Shortage of sand in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्ष भरापासून रेती घाटाचे लिलाव न झाल्याने नागरिकांचे मंजूर घरकुलाचे बांधकाम रेती न मिळाल्यामुळे अडचणीत आले आहे, निदान शासनाने पुढाकार घेत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. विविध नियमात जिल्ह्यात वाळू घाट अडकले ...
Read moreLabor Movement : चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात
Labor Movement 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनि 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या ...
Read moreModi government cheated women : मोदी सरकारने महिलांची फसवणूक केली – नम्रता आचार्य ठेमस्कर
चंद्रपूर – Modi government cheated women अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 3 मार्च ला येथिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ‘नारी न्याय संमेलन’ तथा चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामिण) ची आढावा बैठक पार पडली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रे मध्ये नारी न्याय हा महत्वपूर्ण मुद्दा ...
Read moreChandrapur Tadoba Festival concludes : नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर – Chandrapur Tadoba Festival concludes महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे प्रगतीच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा नेहमी अग्रेसर असावा, असा आपला प्रयत्न आहे. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, म्हणून येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा ...
Read moreHema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन
Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले. Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी यावेळी ...
Read moreVIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture 1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र ...
Read moreTragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू
news34 chandrapur चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले ...
Read moreBharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता
News34 chandrapur चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ ...
Read more