Pushpa 2 on Netflix । ३० जानेवारीला पुष्पाराज येणार ओटीटी वर

Pushpa 2 on Netflix Pushpa 2 on Netflix : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu arjun) चित्रपट पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यात एक मोठा ट्विस्ट आहे – पुष्पा: द रूल हा चित्रपट हिंदी भाषेत ऑनलाइन रिलीज केला जाणार नाही. त्यामुळे पुष्पा 2 च्या हिंदी ओटीटी रिलीजबाबत चर्चा रंगू लागल्या ...
Read morenew marathi movie release : ग्रामीण भागातील कलाकारांचा मराठी चित्रपट काजू

New marathi movie release new marathi movie release : चंद्रपूर : चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. केवळ मुंबईतील निर्माते चित्रपट तयार करू शकतात असा काहीसा अनुभव आहे. ग्रामीण भागातील युवक चित्रपट निर्माण करू शकत नाही, हा समज चंद्रपूर आणि यवतमाळ येथील तरुणांनी मोडीत काढला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी दारू घेऊ शकतो ...
Read moreSquid Game season 2 | 26 डिसेंबर पासून थरारक खेळाला होणार सुरुवात

Squid Game season 2 Squid Game season 2 : नेटफ्लिक्सच्या सुपरहिट आणि सर्वाधिक पाहिलेल्या थ्रिलर ड्रामा वेब सिरीज स्क्विड गेमच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. निर्माते लवकरच त्याचा दुसरा सीझन OTT वर स्ट्रीम करणार आहेत. तुम्ही हा शो कधी आणि कुठे पाहू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. सन 2021 मध्ये ...
Read moreBagheera OTT Release In Hindi | आता होणार शिकाऱ्यांची शिकार

Bagheera OTT Release In Hindi Bagheera OTT Release In Hindi : अभिनेता श्रीमुरलीचा ‘बघीरा’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून ते ओटीटीवर कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू भाषांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पण आता निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज (hindi release 2024) करण्याची घोषणा केली आहे. तो हिंदीत कधी ...
Read morePushpa 2 OTT Release | पुष्पा 2 चा थरार आता OTT वर

Pushpa 2 OTT Release Pushpa 2 OTT Release : थिएटरनंतर, आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा 2 च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. पुष्पा २: द रुलने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहेत. अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदान्ना ...
Read moreThangalaan on OTT : प्रतीक्षा संपली, थांगलान चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित

Thangalaan on OTT Thangalaan on Ott विक्रमचा थांगलान हा चित्रपट आता थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. विक्रमचा ‘थांगलान’ हा चित्रपट यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या चांगली कामगिरी केली नसली तरी या चित्रपटाने चाहत्यांच्या हृदयावर चांगलीच छाप सोडली होती. OTT वर हा ॲक्शन ...
Read moreMarathi movie poster launch : कांचन अधिकारी यांचा नवा मराठी चित्रपट “जन्मऋण”

Marathi movie poster launch मुंबई: अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज ...
Read moreFacebook is down in the world : फेसबुक सह इन्स्टाग्राम डाऊन

Facebook insta down जगातील सर्वात मोठे समाजमाध्यम 5 मार्च ला रात्री अचानक डाऊन झाल्याने युझर लॉग आऊट व्हायला लागले, अचानक असं काय झालं यावरून युझर हैराण झाले, आणि समाजमाध्यम X वर मिम्स चे वादळ आले. Facebook is down in the world Facebook, instagram अचानक डाऊन झाल्याने कोट्यवधी युझर मेटा वर नाराज झाले, आणि x वर ...
Read moreVIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture 1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र ...
Read moreचंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

News34 chandrapur चंद्रपूर- लायन्स क्लब चंद्रपूर तर्फे आयोजित पाच दिवसीय एक्स्पो चे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते बुधवारी पार पडले. स्थानिक क्लब ग्राउंड येथील लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धे द्वारे करण्यात आला. या वेळी लायन क्लब चे प्रांतपाल बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, ...
Read more