Tirtha Darshan Yojana : काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना? जाणून घ्या

Cm tirtha darshan yojana
Tirtha darshan yojana महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतू गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती  नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत  नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वधर्मातील ...
Read more

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan yojana : लाडकी बहीण योजनेनंतर आता “लाडका भाऊ”

Chief Minister Youth Work Training Scheme
Mukhyamantri yuva karya prashikshan yojana राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना ...
Read more

Mukhyamantri Vyoshree Yojana : महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये

Maharashtra government scheme
Mukhyamantri Vyoshree Yojana राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, मनस्वास्थ केंद्र, योगापचार केंद्र आदींद्वारे वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पात्र वृध्दांना लाभ मिळण्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण ...
Read more

Mahajyoti Yojana 2024 : दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

Maharashtra government scheme
Mahajyoti Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT- CET/JEE/NEET-2026 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. या योजनेबाबत पात्रता काय, ...
Read more

Majhi ladki bahin yojana niyam : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेरबदल

Mukhyamantri majhi ladki bahin yojana
Majhi ladki bahin yojana niyam राज्यात महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, मात्र सदर योजनेत महिलांना अर्ज करण्यासाठी केवळ 14 दिवसाची मुदत देण्यात आली होती, अनेक आमदार व मंत्र्यांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती.   त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार अशी ...
Read more

Mukhyamantri ladki bahin yojana : आजपासून लाडकी बहीण करणार अर्ज, पण कुठे व कसा?

Cm eknath shinde
Mukhyamantri ladki bahin yojana लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेत महिलांना दर महिन्याला 1 हजार ते 1500 रुपये मिळणार आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा महिलांना लाभ व महायुतीला किती फायदा होणार हा निवडणूक निकाल सांगेलचं.. अवश्य वाचा : मुले सांभाळत नसल्यास या ...
Read more

Help for Senior Citizens : मुलं, सून सांभाळत नाही तर या नंबरवर करा कॉल

Janseva foundation
Help for Senior Citizens ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण, अलीकडे म्हातारे आईवडील मुलांना ओझे वाटू लागले असून, मुलगा-सून सांभाळत नाहीत. त्यामुळे उतारवयात त्यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा ...
Read more

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

Maharashtra government
Mukhyamantri ladki bahin yojana लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत 45 प्लस चा नारा देणाऱ्या महायुतीला निकालात जोरदार फटका बसला, विशेष म्हणजे निकालात भाजप, सेना व राष्ट्रवादी कांग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही. अवश्य वाचा : पेपरफुटी कायदा म्हणजे काय? Mukhyamantri ladki bahin ...
Read more

Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

Maharashtra government
Maharashtra swayam student yojana शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून ...
Read more

Kharif Crop Insurance scheme : खरिपातील पिकविम्याबाबत या गोष्टी लक्षात ठेवा

Insurance
Kharif Crop Insurance scheme राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरण्या आणि लागवडीला सुरूवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. पण पिकविम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक आणि आधार कार्डसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे ...
Read more
1238 Next
error: Content is protected !!