चंद्रपुरातील भाऊ च्या दांडियात बिग बॉस फेम प्रिन्स नरूला ची हजेरी

Prince narula in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस ...
Read more

23 ऑक्टोम्बरला कांग्रेसचा भव्य आक्रोश मोर्चा

कांग्रेसचा आक्रोश मोर्चा
News34 chandrapur गुरू गुरनुले चंद्रपूर/मूल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेती नष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक असूनही तांदूळ विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात्व चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार ...
Read more

चंद्रपूर मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं निधन

दिलीप रामेडवार
News34 chandrapur दुःखद बातमी चंद्रपूर – चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं 22 ऑक्टोबर ला दीर्घ आजाराने निधन झाले.   राजकारणात अनेक वर्षे कार्यरत दिलीप रामेडवार यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करीत न्याय दिला, मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी राजकारणातून विश्रांती घेतली होती. मागील अनेक ...
Read more

प्रशासन नरमले तरीही आदिवासी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुचं

ठिय्या आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुपांतर कार्यालयाचे तोडफोड होण्यापर्यंत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने सध्या हे प्रकरण तापले आहे.   सध्या आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे रूप आले असून जिल्ह्यातील ...
Read more

शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

चंद्रपूर जन आक्रोश मोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला.   महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या ...
Read more

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा

संवेदनशील जनप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस
News34 chandrapur मुंबई/वृत्तसेवा – राज्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र मदतीच्यावेळी जेव्हा कुणी समाजमाध्यमाची मदत घेतात त्यावेळी त्यांना काय अनुभव येतो हे एका ताज्या उदाहरणातून समोर आलेले आहे.   दिव्यांग तरुणी विवाह करण्यासाठी नोंदणी कार्यालयात गेली पण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, जाण्यासाठी लिफ्ट नव्हती, विवाह नोंदणी च्या कागदपत्रांवर सही त्या ...
Read more

जनआक्रोश मोर्चा संबंधी कांग्रेसने संभ्रम निर्माण करू नये – विजय मुसळे

चंद्रपूर जन आक्रोश मोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर – शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, मात्र हा मोर्चा कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे. युवा कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार ...
Read more

बाळू भाऊच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रतिभाताई सोबत राहा : माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन

भाऊंचा दांडिया
News34 chandrapur चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले. चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते  करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते. दिवंगत खासदार बाळूभाऊ ...
Read more

चंद्रपुरातील ते देशी दारूचे दुकान तात्काळ हटवा – चंद्रपूर शिवसेना आक्रमक

शिवसेनेचा प्रशासनाला इशारा
News34 chandrapur चंद्रपुर :- जिल्ह्यातील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातन अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आलेले मालक-हरीश भोजा शेट्टी यांचे सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यासंदर्भात चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला.   ...
Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दीक्षाभूमी
News34 chandrapur चंद्रपूर : ‘नागपूर आणि चंद्रपूर हा परिसर जगात ‘टायगर कॅपीटल’ म्हणून ओळखला जात असला तरी या दोन्ही जिल्ह्यांत बाबासाहेबांनी 1956 सालीच वाघाची डरकाळी दिली आणि संपूर्ण देशाने ही डरकाळी ऐकली आहे. या महामानवाने दिलेल्या संविधानात स्वातंत्र्य, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्याचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर ...
Read more
error: Content is protected !!