Bhumi putra brigade : 13 सप्टेंबरला भूमिपुत्र ब्रिगेडचा भव्य मोर्चा

Bhumi putra brigade
bhumi putra brigade शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे 13 सप्टेंबर रोजी मूल येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. Bhumi putra brigade – वाघांच्या सतत हल्ल्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा रोज जीव जाऊ लागलेला आहे आणि याच्यावर आळा घालण्यामध्ये वनविभाग आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरलेला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी असोत किंवा पिक विमा योजनेचा उडालेला फज्जा असो सरकार ...
Read more

Candle March : बल्लारपूर शहरात महिला अत्याचार विरोधात कँडल मार्च

Candle march
candle march देशात व राज्यात होणाऱ्या महिला अत्याचार विरोधात बल्लारपूर शहरात नागरिकांनी कँडल मार्च काढत आरोपीना फाशीची मागणी केली आहे. Candle march बल्लारपूर – महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधामध्ये 6 सप्टेंबर रोजी बल्लारपुरामध्ये समस्त बल्लारपूर वासीयांतर्फे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला.देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे देशातील महिला आणि मुली अत्यंत असुरक्षित ...
Read more

Ayodhya Ram Mandir : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन

Ayodhya ram mandir
Ayodhya Ram mandir ‘ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन, गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली, इशीता विश्वकर्मा, सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची राहणार उपस्थिती Ayodhya ram mandir आता अगदी काही दिवसांतच गणपती बाप्पा चे आगमन होणार असून सर्वत्र धामधूम असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी ...
Read more

Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

Mahavitaran office
mahavitaran office धास्ती : भूषण फुसे यांचे जिवतीत आक्रमक “तोडफोड” स्टाईल आंदोलनमुख्यालयी हजर नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी Mahavitaran office जिवती – शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आक्रमक आंदोलना करिता प्रसिद्ध आहे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे हे सुद्धा अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने मागासवर्गीय, अपंग, रुग्ण, विधवा, ...
Read more

pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

Pik vima
Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित ...
Read more

congress news : लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण

Congress news
congress news तुमसे अच्छी तुम्हारी यादे, तुम चले गये लेकीन यादे रह गयी संतोषसिंह रावत, लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण प्रसंगी वक्तव्य Congress news (गुरू गुरनुले) मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा लोकनेते स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांनी सर्वांच्या सहकार्याने मूल येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस ...
Read more

Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

Doctor transfer
doctor transfer गडचांदूर येथील डॉक्टर प्रवीण येरमे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिकांनी याविरोधात निषेध मोर्चा काढला. Doctor transfer गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, सामाजिक कार्याची जाणं ठेवणारे व प्रत्येक रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणाऱ्या डॉक्टरांची ...
Read more

Mahila Bachat Gat : महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झाली – संतोषसिंह रावत

Mahila bachat gat
Mahila bachat gat (गुरू गुरनुले)मुल – महिला बचत गटाची निर्मिती झाल्यानेच सावकारी मक्तेदारी बंद झाली व महिला महिला सक्षम आत्मनिर्भर होऊन एकत्र संघटित झाल्या याचा बँकेला अभिमान आहे.परंतु आपल्याच भागात एका आढवड्यात पाच व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले. असं किती दिवस चालणार यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन वनविभागा समोर आंदोलन करावे व शासनाला ...
Read more

Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

Terror of tigers
Terror of tigers वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, गुरांना चराईसाठी संरक्षण द्या अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिला Terror of tigers – (गुरू गुरनुले) आज मरेगांव येथे वाघाच्या हल्यात एक गुराखी आज ठार झाला. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला. ...
Read more

Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

Tiger attack
Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे. Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे ...
Read more
error: Content is protected !!