chandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?

Chandrapur crime news
chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे. chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय ...
Read more

Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

Oyo rooms
oyo rooms चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओयो व खाजगी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश बंद करा Oyo rooms महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले ...
Read more

Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

Mundan andolan
mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व ...
Read more

Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Section 36
Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच ...
Read more

chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

Chitra nagari
chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर ...
Read more

Red Alert : 1 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Red alert
Red alert भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येल्लो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो. Red alert अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे, दुपारपासून विजेचा कडकडाट सुरू झाला होता, सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला. अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार ...
Read more

chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Chandrapur voter list 2024
chandrapur voter list 2024 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. अवश्य वाचा : आज चंद्रपुरात निघणार मशाल रॅली Chandrapur voter list 2024 यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल ...
Read more

unidentified dead body : तो मृतदेह बघतोय ओळखीची वाट

unidentified dead body
unidentified dead body राज्यात दररोज अनेक अनोळखी मृतदेह आढळत असतात काहींचे नैसर्गिक मृत्यू तर काहींची हत्या करण्यात येते, मात्र त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने तेही कसोशीने प्रयत्न करतात, काही प्रकरणात पोलिसांना यश मिळत तर काही प्रकरणात मृतदेहाला ओळख पटत नाही, असाच एक प्रकार राज्यातील ठाणे जिल्ह्यात घडला आहे.unidentified dead body ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ पूर्व ...
Read more

Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

Mla kishor jorgewar
mla kishor jorgewar चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी  जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित  करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा ...
Read more

Congress party : महायुती सरकार विरुद्ध चंद्रपुरात कांग्रेसची जोरदार निदर्शने

Congress party
congress party छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील पुतळा अवघ्या आठ महिन्यात  कोसळला आहे. या विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सर्व फ्रंटल ऑरर्गनायझेशनच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. Congress party अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी ...
Read more
error: Content is protected !!