Chandrapur Mim Corporator Attack News Azhar Sheikh

चंद्रपूर मनपा नगरसेवक अजहर शेख यांच्यावर हल्ला; राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचा आरोप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 26, 2026

चंद्रपूर : Chandrapur Mim Corporator Attack ची बातमी समोर आल्यानंतर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे एमआयएम नगरसेवक अजहर शेख यांच्यावर २५ जुलै रोजी रात्री जटपुरा गेट परिसरातील एका बिर्याणी हॉटेलमध्ये हल्ला झाला. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरोधक आपला विजय पचवू शकले नाहीत, म्हणूनच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

विरोधी पक्षाकडून विजय न पचल्यामुळे हल्ला झाल्याचा दावा

“मी महानगरपालिका Betgaranti निवडणुकीत जिंकल्यामुळे विरोधक माझा विजय पचवू शकलेले नाहीत आणि माझ्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास त्याला माझे विरोधकच जबाबदार असतील,” अशी खळबळजनक प्रतिक्रिया एमआयएमचे चंद्रपूर मनपा नगरसेवक अजहर शेख यांनी दिली आहे. २५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अजहर शेख यांनी केला आहे. या हल्ल्यामागे काँग्रेस नेते सोहेल शेख यांचा हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केल्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी रात्री अजहर शेख हे जटपुरा गेट येथील एका Betgaranti Giriş बिर्याणी हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी काही लोकांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद हळूहळू विकोपाला गेला आणि हॉटेलबाहेर मारहाणीत रूपांतरित झाला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये एका व्यक्तीसोबत अजहर शेख यांचा वाद Betgaranti Güncel Giriş उफाळून आला होता. त्यानंतर त्याला हॉटेलबाहेर काढल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ हल्लेखोर त्याठिकाणी नव्हते, तो वाद एकासोबतचं झाला आणि मारहाण हि. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

या मारहाणीच्या घटनेला आता राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली असून रात्री झालेला हा प्रकार जुन्या वैयक्तिक वादातून घडल्याचेही काहींचे म्हणणे आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते सोहेल शेख यांच्यावर थेट आरोप करण्यात आले असले, तरी याबाबत त्यां Betgaranti Yeni Giriş च्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अजहर शेख हे चंद्रपूर महानगरपालिकेत एमआयएमचे एकमेव नगरसेवक असून हल्ल्यात दुखापत झाल्याने त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमागील मूळ कारण वैयक्तिक वाद Betgaranti 2026 आहे की राजकीय वैमनस्य, याचे नेमके सत्य पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment