चंद्रपुरात पेट्रोल-डीझल मिळणार काय? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

Petrol disel shortage
News34 chandrapur चंद्रपूर – मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या संपामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहे, हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने परत घ्यावा अशी वाहन चालकांची मागणी आहे, यासाठी संपूर्ण देशात वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू आहे. संप सुरू झाल्याने पेट्रोल मिळणार नाही या अफवेने चंद्रपुरात नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली, यामुळे अनेक पेट्रोल पंपावर ...
Read more

चंद्रपूर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार

Chandrapur police
News34 chandrapur चंद्रपूर – नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला कसलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता, विशेष म्हणजे कुडकूडणाऱ्या थंडीत बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रात्री त्यांची भेट घेतली. 31 डिसेंम्बरला मद्यपी वाहनचालक बेजबाबदार पणे वाहने चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचे काम करतात, ...
Read more

चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

Chandrapur police dog squad
News34 chandrapur चंद्रपूर – पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आपल्या श्वान पथकातील निवृत्त झालेल्या श्वानांचा निरोप समारंभ आयोजित करीत या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली आहे.   दिनांक 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस दलातील बॉम्बशोधक पदकाचे श्वान ग्रेसी आणि सिंबा हे ...
Read more

चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

Pombhurna police station
News34 chandrapur पोंभूर्णा :- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला. ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

Chandrapur gambling
News34 chandrapur चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे. जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

tribal brothers protested in front of the police station
News34 chandrapur चंद्रपूर /पोम्भूर्णा – धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे तसेच जर लावलेले गुन्हे मागे घेणार नसाल तर आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन सोमवार पासून तालुका कचेरी समोर ...
Read more

चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

Chandrapur cctv footage
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे.   चंद्रपूर शहरातील मुख्य ...
Read more

गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

Chandrapur mobile snatchers
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.   शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी ...
Read more

चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

Gambling chicken market
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.   2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, ...
Read more

चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

शिंदे-ठाकरे गट आपसात भिडले
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले ...
Read more
error: Content is protected !!