Congress News : तालुका काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मूल तर्फे हळदी कुंकू आणि स्नेह मिलन मेळावा तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला.   सदर मेळाव्याचे उद्घाटन राजमाता आई जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्नेह मिलन सोहळ्याचे अध्यक्षा सौ. ममता रावत, प्रमुख मार्गदर्शक सोनाली रत्नावार, माजी जी.प. सदस्या ...
Read more

OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – महाराष्ट्रात सर्वाधिक सकल ओबीसी समाजाची संख्या असताना मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्या गेले आहेत. त्यावेळी मराठ्यांनी कुठेही स्वतःच्या आरक्षणाबाबत मागणी केलेली नाही. याचे कारणही सबळ आहे.   मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे.उन्नत आहे. म्हणून आरक्षणाचा मुद्दा केंद्र व राज्य शासनासमोर पुढे केलेला नाही. आता मात्र ...
Read more

Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

वाळू विक्री वैध की अवैध?
News34 chandrapur बल्लारपुर – आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.   ...
Read more

Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

Shivsena thackeray group chandrapur
News34 chandrapur बल्लारपूर:- बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदिप भाऊ गिऱ्हे यांचे संकल्पनेतून महिला शिवसेना आघाडी च्या वतीने महिला विधानसभा समन्वयक कल्पना ताई गोरघाटे, नगरसेविका रंजीता ताई बीरे, तालुका अध्यक्ष मीनाक्षी ताई गलघट, शहर अध्यक्ष ज्योती ताई गेहलोत, माजी नगरसेविका सुवर्णाताई मुरकुटे, युवती सेना शहर अध्यक्षा ...
Read more

Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Shivsena chandrapur
Shivsena Thackeray Group पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. 12 वी शिक्षण पूर्ण झालं तर हा अभ्यासक्रम ...
Read more

Live Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संमिश्र प्रतिक्रिया

Budget reaction
News34 chandrapur २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प – ना. सुधीर मुनगंटीवार आज देशाच्‍या अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे. मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी अनेक योजना ...
Read more

Sarpanch sanghatna : सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच संघटना अतिशय पावरफुल असून तालुक्यातील सरपंच यांच्या मागण्या व ग्राम पांच्यायातीचा व गावाचा विकास यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करीत असते. त्याच मुल तालुका ग्राम पंचायत संघटनेची दिनांक 1-2-2024 रोज गुरवारला पं. स.मुल येथील सभागृहात सरपंच संघटना मुल तालुका ...
Read more

Chandrapur News : शिक्षक जितेंद्र लेनगुरे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेच्या प्रेरणेणे राज्यस्तरीय गुणरत्न गौरव पुरस्कार महासम्मेलन २०२३ करिता चंद्रपूर जिल्हातील मुल तालुका येथील शिक्षक श्री जितेंद्र लेनगुरे यांची निवड करण्यात आली असून त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.   हा पुरस्कार मुल येथील आठवडी बाजार लोकार्पण सोहळा येथील ...
Read more

Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

Union budget 2024
News34 chandrapur चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.   अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात ...
Read more

Budget 2024 : आकड्यांचा खेळ मांडून भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

Reaction to the budget
News34 chandrapur चंद्रपूर – 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केल3 मात्र हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.     आज मांडण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. आकड्यांचा खेळ मांडून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून ...
Read more
error: Content is protected !!