Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

Mahila congress
News34 chandrapur चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या निमित्याने चंद्रपूर शहर( जिल्हा ) महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संताजी भवन गिरनार चौक चंद्रपूर येथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. Mahila congress     कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामुभैय्या तिवारी अध्यक्ष ...
Read more

Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

Union budget 2024
News34 chandrapur चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.   अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात ...
Read more

DBT योजनेचा फुग्गा फुटला

Direct Benefit Transfer
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुमुल जिल्हा आहे. आदिवासींच्या विकासासाठी व प्रगतीसाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी असताना व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अनेक योजना कार्यरत असताना केवळ राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे या जिल्ह्यातील अनेक आदिवासीं विद्यार्थी महिना उलटूनही डीबीटी न मिळाल्यामुळे अनुदानापासून वंचित म्हणजेच शिक्षण व विकासापासून वंचित राहण्यासाठी बाध्य झाले आहे. ...
Read more

बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

Banner war chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर –  वाढदिवसाच्या बॅनर वरून ban evm हा संदेश नागरिकांना देण्याचे काम गावतुरे दाम्पत्यानी केल्याने सदर बॅनर ची जिल्हाभरात चर्चा होती, मात्र गावतुरे यांच्या वाढदिवशी बॅनर काढल्याने आता विविध चर्चा रंगल्या आहे.   डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढत्या राजकीय वजनाला घाबरून सूडबुद्धीने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटविले व स्वतःचे बॅनर लावले क्रीडा ...
Read more

बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

IAS vivek Johnson
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.   महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य ...
Read more

बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी – डॉ.अभिलाषा बेहरे

भगवान बिरसा मुंडा जयंती
News34 chandrapur मूल – भारताच्या स्वातंत्रलढ्यात आदिवासी शहिदवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर होते .बिरसा मुंडाचे उलगुलांन म्हणजे सामान्य जनतेच्या विद्रोहाचे प्रतीक होते.त्यामुळेच समस्त बहुजन समाजाचे ते आदर्श आहेत असे प्रतिपादन जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती मूल च्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.   यावेळी कार्यक्रमाच्या ...
Read more

चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

भूमिपुत्र ब्रिगेड संघटना
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.   हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली ...
Read more

मूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

सत्यशोधक परिषद
News34 chandrapur चंद्रपूर/मूल – मुल येथे सत्यशोधक समाजाच्या दीडशे व्या स्थापना दिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषा गावतुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार इथून आलेले सुप्रसिद्ध व्याख्याते सुरेश झाल्टे हे होते.   कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गनांमध्ये सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, माळी मिशन राजकीय समिती ...
Read more
error: Content is protected !!