गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी … Read more