today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती
today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे. Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे ...
Read moreBsnl Internet Down : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे
Bsnl Internet Down मोदी सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केली होती, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट सेवांचे जाळे पसरविण्यात येतील असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण भागात इंटरनेट व्यवस्थित रित्या चालू नाही, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या बेंबाळ या गावात बघायला मिळत आहे. अवश्य वाचा : 2 देशी कट्टे व ...
Read moreSandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
News34 chandrapur चंद्रपूर – शिवसेना पक्षासाठी महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सतीश नंदाराम यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.. चंद्रपूर शिवसेना जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम झाला, जिथे नंदाराम यांचे गिर्हे यांनी शिवबंधन आणि दुपट्टा घालून स्वागत केले. Shiv sena पक्षप्रवेेेश वेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की ...
Read moreShivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती
News34 chandrapur बल्लारपूर:- बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदिप भाऊ गिऱ्हे यांचे संकल्पनेतून महिला शिवसेना आघाडी च्या वतीने महिला विधानसभा समन्वयक कल्पना ताई गोरघाटे, नगरसेविका रंजीता ताई बीरे, तालुका अध्यक्ष मीनाक्षी ताई गलघट, शहर अध्यक्ष ज्योती ताई गेहलोत, माजी नगरसेविका सुवर्णाताई मुरकुटे, युवती सेना शहर अध्यक्षा ...
Read moreShivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश
Shivsena Thackeray Group पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. 12 वी शिक्षण पूर्ण झालं तर हा अभ्यासक्रम ...
Read moreResidential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. ...
Read moreआमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर ...
Read moreपोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व
News34 chandrapur पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. वेळवा गट ग्राम पंचायतीच्या ...
Read moreचंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड
News34 chandrapur चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास ...
Read more