hansraj ahir : 2 महिन्यात प्रकरणे निकाली काढा – आयोग अध्यक्ष हंसराज अहिर

Hansraj ahir public hearing
hansraj ahir चंद्रपूर :- भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्ये वर्गीकरण करून भूधारकाला भूमिस्वामी बनविण्यात संदर्भातील प्रलंबित व कार्यवाहीकरीता दाखल केलेली ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकरणे येत्या 2 महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आयोगाद्वारे राजुरा येथे घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये दिले. अवश्य वाचा : चंद्रपूर वन ...
Read more

Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

Hansraj ahir
hansraj ahir महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर दि. 26 जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली. अवश्य वाचा : चंद्रपूरात 2 युवकांचा जीवघेणा स्टंट Hansraj ahir मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह 16 जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होणार या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व 18 जातींचा समावेश केंद्रीय सुचीमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.
Read more

Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

Union budget pdf
Union budget date विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर ...
Read more

Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

Prabhu shri ramchandra
News34 chandrapur चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४०० प्रवाशांच्या तुकडीचे स्वागत केले. हे भाविक प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुण्यभूमी अयोध्येकडे प्रवासाला निघाले होते. बल्लारशाह-अयोध्या ही विशेष ट्रेन (क्र. ०१५९) चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून २० फेब्रुवारी रोजी निघाली. Pilgrimage     दुपारी 12:15 ...
Read more

chandrapur to pune trains : चंद्रपूरकरांनो थेट मुंबई, पुणे जाण्याचा मार्ग मोकळा

Chandrapur to mumbai trains
News34 chandrapur चंद्रपुर – चंद्रपूर आणि मुंबई/पुणे दरम्यान थेट रेल्वे कनेक्शन नसल्यामुळे, जिल्ह्यातील रहिवाशांना, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि व्यापारी यांचा समावेश आहे, त्यांना पर्यायी पर्याय शोधावे लागले आहेत किंवा नागपूरहून त्यांचा प्रवास सुरू करावा लागला आहे. या समस्येचे महत्त्व ओळखून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या समस्येचे निराकरण करण्यात ...
Read more

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

महाविजय 2024
News34 chandrapur चंद्रपूर / यवतमाळ – विकसीत व सामर्थ्यशाली भारत घडविण्याची ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात असल्याने ‘महाविजय 2024’ चे लक्ष्य गाठण्यासाठी व देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती सोपविण्यासाठी प्रत्येक बुथवर 50 टक्के मतदान हे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून सुपर वॉरीयर्सनी आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा अशी सुचना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र ...
Read more

हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

Chandrapur Lok Sabha Constituency
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य ...
Read more

चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण रेल्वे समस्यांवर सखोल चर्चा

Chandrapur railway problem
News34 chandrapur चंद्रपूर/यवतमाळ- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या व रेल्वेशी संबंधीत अन्य विषयांवर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 13 डिसेंबरला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सोयी व सुविधांबाबत होत असलेला त्रास व  गैरसोयीबाबत सविस्तर चर्चा केली.   या चर्चेप्रसंगी रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य दामोदर ...
Read more

जम्मू-कश्मिरविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – हंसराज अहीर

जम्मू काश्मीर आर्टिकल 370
News34 chandrapur चंद्रपूर/यवतमाळ- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-कश्मिरला विशेष दर्जा बहाल करणारे अस्थायी 370 कलम सन 2019 मध्ये संसदेची मंजुरी प्राप्त करून हटविले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरूध्द न्यायालयात दाद मागीतली होती.   या प्रकरणात माननिय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय संविधानिक ठरवित ऐतिहासिक निर्णय दिल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ...
Read more

संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

संविधान दिवस चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस स्वतंत्र भारतासाठी मोठा ऐतिहासिक दिवस होता. तो समस्त भारतीयांसाठी सोनेरी क्षण सुध्दा होता. संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला याच दिवशी संविधान सोपविले होते व संविधान सभेने विधीवत स्वरुपात स्वीकारत देशाला संविधान समर्पित केले. या संविधानाने लोकशाहीची पुनर्स्थापना करीत देशात समानता, न्यायहक्क, बंधुभाव दिला ...
Read more
error: Content is protected !!