Cooler Electric Shock । इंदिरानगरमध्ये विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू

Cooler Electric Shock घटनेनंतर चंद्रपूरच्या इंदिरानगर परिसरात कुलरजवळ नागरिकांची गर्दी आणि दुर्दैवी घटनेचे दृश्य.

Cooler Electric Shock : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरु आहे, यापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिक आपल्या घरी कुलर लावत आहे, मात्र हा कुलर तुमचा जीव घेऊ शकतो अशी हादरविणारी घटना चंद्रपूर शहरात २८ मे रोजी घडली. कुलरमध्ये पाणी टाकताना बाप-लेकाचा विजेचा धक्का आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. (डिझल साठी … Read more