Talodhi House Burglary । तळोधीत धाडसी घरफोडी, ६ लाखांचा ऐवज लंपास

Talodhi House Burglary प्रकरणातील घरफोडीचे प्रतीकात्मक दृश्य

Talodhi House Burglary : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी मध्ये धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकूण सोन्या-चांदीचे दागिनेसह तब्बल ६ लाख १२ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबविला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (दहा मिनिटात महिलेचे मंगळसूत्र लांबवीले) Talodhi House Burglary प्रकरणामुळे परिसरात खळबळ ३३ वर्षीय उमेश जगदीश पंचवटे … Read more