चंद्रपूर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार

Chandrapur police
News34 chandrapur चंद्रपूर – नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला कसलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता, विशेष म्हणजे कुडकूडणाऱ्या थंडीत बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रात्री त्यांची भेट घेतली. 31 डिसेंम्बरला मद्यपी वाहनचालक बेजबाबदार पणे वाहने चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचे काम करतात, ...
Read more

चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात दादागिरी

चंद्रपूर पोलीस
News34 chandrapur चंद्रपूर – दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला यंदा गालबोट लावण्याचे काम करीत पोलीस उपनिरीक्षकाने सामान्य माणसाला बदडण्याचे काम केले आहे.   हा प्रकार शहरातील प्रियदर्शिनी चौकात घडला, गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला लाखो नागरिक आपली उपस्थिती दर्शवितात त्यामुळे फेरीवाले सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली दुकाने लावतात.   प्रियदर्शिनी चौकात चप्पल विक्रेत्याने आपली दुकान ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम पार्लर ने घेतला युवकाचा बळी

व्हिडीओ गेम पार्लर चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – News34 च्या बातमीनंतर जिल्ह्यातील नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर प्रशासनाने फास आवळण्याचे काम सुरू केले आहे, मात्र आजही या जुगाराला युवक बळी पडत आहे, वरोरा येथे व्हिडीओ गेम खेळून पैसे हरलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 25 सप्टेंबरला रविवारी दुपारी 12 वाजता 34 वर्षीय नीरज मेश्राम यांनी कमाईचे पैसे ...
Read more
error: Content is protected !!