Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला. … Read more