Chandrapur Fuel Protest । जनतेच्या खिश्यावर सरकार टाकतंय दरोडा – खासदार प्रतिभा धानोरकर

Chandrapur Fuel Protest दरम्यान काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन

Chandrapur Fuel Protest : चंद्रपूर : “गेल्या अवघ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साडेसात रुपयांची प्रचंड वाढ करून या सरकारने सामान्य जनतेच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. लोकांचे पगार वाढत नाहीयेत, पण इंधनाचा खर्च मात्र दुप्पट झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धाचे खोटे कारण पुढे करून सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचे काम हे सरकार करत असून, जोपर्यंत ही … Read more