Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्य तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १९ फरवरी २०२४ रोजी सकाळी १०-३९ वाजता तालुका काॅंग्रेस मूल तर्फे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.   याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कृषी उत्पन्न बाजार ...
Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

महापरिनिर्वाण दिवस
News34 chandrapur मुल – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार सकाळी १०-०० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  याप्रसंगी उपस्थित सर्व कांग्रेस ...
Read more

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

अवकाळी पाऊस
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात ...
Read more

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

Former prime minister indira gandhi birth anniversary
News34 chandrapur गुरू गुरुनुले मुल -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांची जयंती काॅंग्रेस भवन मूल येथे साजरी करण्यात आली. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेत जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.   कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मूल काॅंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे ...
Read more

शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे – विजय वडेट्टीवार

कांग्रेसचा भव्य मोर्चा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोशाणे शेती नष्ट झाली आहे. तरी नुकसान भरपाईचा पत्ता नाही. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.   नियमित कर्ज भरनाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नाही. परंतु उद्योगपतींचे 7 हजार कोटींचे कर्ज माफ ...
Read more

युवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

मूल तालुका युवक कांग्रेस
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – जी.आर. क्रिष्णा येथील ठेकेदार (व्हिनस सर्व्हिसेस) हे नेहमीच काम करणाऱ्या आपरेटर व ड्रायव्हर यांना धमकी देत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने सर्व 20 से 22 ऑपरेटर व्हिनस सर्व्हिसेस यांचेवर उपासमारीची पाळी आली असून त्यांच्या त्रासापाई वैतागले आहेत.   करीता त्यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण ...
Read more
error: Content is protected !!