Drone Pilot Training । शेती ते फोटोग्राफी; ड्रोन प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या नव्या वाटा
Drone Pilot Training : चंद्रपूर – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेच्यावतीने ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार) शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी … Read more