चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी
News34 chandrapur बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज … Read more