chandrapur vaghinicha mrutyu । चंद्रपूर वाघिणीचा मृत्यू; रेल्वेच्या धडकेत २ वर्षीय वाघीण ठार
chandrapur vaghinicha mrutyu : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली ते सिंदेवाही मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली असा अंदाज आहे, जिल्ह्यात आतापर्यंत विविध कारणांमुळे जवळपास १० वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, बाप लेकाचा मृत्यू) chandrapur vaghinicha mrutyu नेमका कसा झाला? २८ मे रोजी पहाटे ५.१५ … Read more