reti taskari | चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
reti taskari : चंद्रपूर :जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सध्या अत्यंत तीव्र आणि सलग कारवाईची मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची होणारी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र सतर्क झाली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारशहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठी कारवाई … Read more