अखेर त्या बछड्याचा मृत्यू

Chandrapur tiger cube die
News34 चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात 7 सप्टेंबर ला वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले होते मात्र 9 सप्टेंबरला रेस्क्यू केलेल्या बछड्याचा मृत्यू झाला. Tadoba tiger cube   7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त ...
Read more
error: Content is protected !!