Vehicle Agency Fraud : चंद्रपुरातील नामांकित शोरूममध्ये 28.50 लाखांचा अपहार; पगार यादीतील दोन नावांमुळे उघड झाला लाखोंचा घोटाळा
चंद्रपूर: Vehicle Agency Fraud प्रकरणामुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. नागपूर रोडवरील शिवशक्ती व्हेहीकल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीच्या विश्वासू अकाउंटंटवर ग्राहकांकडून जमा झालेली विमा रक्कम बनावट खात्यांमार्फत स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला … Read more