News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर येथील रवींद्र जयस्वाल याला चुना लावणारे जालना येथील खट्टर परिवार यांची कोर्टातून जामीन नामंजूर करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कट्टर परिवारातील लोक जयस्वाल यांना वाईन शॉप विक्रीच्या बहाण्याने त्यांच्याकडून अंदाजे दहा करोड रुपये घेतले होते, त्यामुळे रवींद्र जयस्वाल यांना वाईन शाप न देता त्यानी खट्टटर परिवाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिली.
त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे तरी त्या खट्टर परिवारातील 1 जगदीश खट्टर नंबर 2 अमित खट्टर नंबर 2 देवेंद्र खट्टर लोकांनी जमिनीसाठी हायकोर्ट येथे अर्ज केला असून त्यांची जामीन नामंजूर झालेली आहे.