Right to education case : या तारखेला ऑनलाइन नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
Right to education case महाराष्ट्र सरकारने शिक्षणाचा अधिकार कायद्यातून इंग्रजी शाळा वगळल्याने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी कायद्यात केलेल्या दुरुस्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अवश्य वाचा : चंद्रपुरात पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई Right to education case उच्च न्यायालयाने यावर निर्णय घेत शिक्षण विभागाला फटकारत, जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या, वर्ष 2024 मध्ये … Read more