Post Office Insurance Plan : वार्षिक 520 भरा आणि मिळवा 10 लाखांचा विमा

Post Office Insurance Plan भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी कंपनीने विमा क्षेत्रात एक महत्त्वाची आणि क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. केवळ 520 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर, पॉलिसीधारकास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल.

 

Post Office Insurance Plan टपाल विभागाच्या या अभिनव योजनेचा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. समाजातील हा मोठा वर्ग आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त अपघात विमा योजनेची वाट पाहत होता. टपाल खात्याची विश्वासार्हता या विमा योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

Post Office Insurance Plan विमाधारक व्यक्तीला एक वर्षाच्या आत या योजनेचे विमा संरक्षण मिळेल. ही योजना १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींसाठी असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, पोस्टल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही योजना प्रत्येक पोस्ट ऑफिसच्या अटी आणि शर्तींसह नागरिकांना कव्हर करेल.

 

Post Office Insurance Plan पोस्ट ऑफिसने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. ही नवीन विमा योजना (पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना)  520 रुपयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. जगभरात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

 

Post Office Insurance Plan कोरोनामुळे आपण आरोग्य विम्याबाबत खूप जागरूक झालो आहोत. बहुतेक लोकांना आरोग्य विमा आणि सामान्य जीवन विम्याबद्दल भरपूर माहिती असते. परंतु वैयक्तिक अपघात विम्याबद्दल लोकांना फारच कमी माहिती असते. सामान्य जीवन विमा पॉलिसी मृत्यूमुळे होणारे नुकसान कव्हर करते. आणि आरोग्य विमा तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलच्या खर्चापासून वाचवतो. परंतु वैयक्तिक अपघात विमा योजनेचा उद्देश तुम्हाला संपूर्ण संरक्षण प्रदान करणे हा आहे.

 

अशाप्रकारे आपण समजतो की एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा ती व्यक्ती गंभीररित्या अपंग झाली, तर जीवन विम्याचा लाभ त्या व्यक्तीच्या कुटुंबाला जातो. आणि आरोग्य धोरण रुग्णालयाच्या खर्चाची भरपाई करते. परंतु काही जीवन विमा पॉलिसी अतिरिक्त अपघात लाभ देतात. परंतु हे फायदे जास्त कव्हरेज देत नाहीत. आणि अपघाताचा व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर होणारा परिणाम, जसे की व्यक्तीच्या उत्पन्नावर परिणाम, व्यक्तीचे गंभीर अपंगत्व किंवा मृत्यू, हे परिणाम व्यक्तीच्या कुटुंबावर काही काळ किंवा वर्षे टिकू शकतात.

 

299 व 520 रुपयांच्या विमा योजनेत काय अंतर आहे?

Post Office Insurance Plan या दोन्ही अपघात विमा योजना समान आहेत. तथापि, यामध्ये मूलभूत फरक आहे, 520/- अपघात विमा योजनेत, विमाधारक व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर 1 लाख रुपयांपर्यंतची शैक्षणिक मदत दिली जाईल. यासह, अपघातानंतर कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात जाण्यासाठी रु. २५,०००/- वाहतूक खर्च आणि विमाधारक व्यक्ती रुग्णालयात दाखल होईपर्यंत रु. १०००/- प्रतिदिन (१० दिवस) दिले जातात. आणि विमाधारक व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा खर्च रु. 299/- अपघात विमा योजनेत उपलब्ध होणार नाही. ज्याप्रमाणे अंत्यसंस्काराचा खर्च, वाहतूक खर्च, शिक्षणाचा खर्च 520/- योजनेत दिला जातो. ही आर्थिक मदत रु.299/- विमा योजनेत उपलब्ध नाही. सध्या डिसेंम्बर 2023 पासून 299 चा प्लॅन हा कायमचा बंद करण्यात आला असून 399 रुपयांचा विमा प्लॅन आता 520 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!