crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

Chandrapur crime
crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला ...
Read more

Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

Mahesh mendhe
mahesh mendhe नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून  शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश देण्यात आल्यानंतरही यंत्रणेला जाग आली नसून शेतकरी संकटात सापडला आहे.   या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी बांधावर पोहचले ...
Read more

Humanity : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

Mla kishor jorgewar
humanity वरोरा नाका चौकात अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या युवक आणि युवतीला आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः उभे राहून, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोघांवर उपचार करून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा Humanity 15 ऑगस्टला कार्यक्रम आटोपून रात्री 10 ...
Read more

Independence Day : सामाजिक उपक्रम राबवित स्वातंत्र्य दिन साजरा

Yuvasena college group
Independence day स्वतंत्रता दिवस व शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या भगवा सप्ताह चे औचित्य साधून 15 ऑगस्टला युवासेना काॅलेज कक्ष च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,शिवसेना- युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार,युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा निलेश दादा बेलखेडे यांच्या संकल्पनेतून, विस्तारक संदिप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ...
Read more

Mla Sudhakar Adbale : आमदार अडबाले यांची मध्यस्ती, अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण मागे

Mla sudhakar adbale
mla sudhakar adbale महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांनी १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍त यांच्यासोबत १५ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता अनुकंपाधारकांची बैठक लावली. या बैठकीत झालेल्‍या चर्चेनुसार २०२३-२४ मध्ये पात्र अनुकंपाधारकांना ३० सप्‍टेंबर २०२४ पूर्वी त्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जातील, असे आयुक्‍तांनी मान्‍य केले. ...
Read more

mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

Mama talav
Mama talav मुल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून त्याठिकाणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने आज भेट दिली आणि प्रशासनाला इशारा देत मोठा अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करावी. मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव जसे चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान ...
Read more

majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

Mukhyamantri ladki bahin yojana 2024
majhi ladki bahin yojana 2024 महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, सदर योजनेत महिलांना आधी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र सरकारने त्या अडचणी दूर केल्या. महत्वाचे : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना majhi ladki bahin yojana 2024 14 ऑगस्ट पासून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या ...
Read more

independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार

Mla kishor jorgewar
independance day post  आपल्या स्वातंत्र्याच्या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची भावना आहे. अनेक नायकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहोत. आजच्या या  दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सविस्तर : चंद्रपूरात 10 हजार घरांची ...
Read more

New Chandrapur : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

New Chandrapur
New Chandrapur चंद्रपूर जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी इरई नदीच्या बाजूस होत असलेले ‘नवीन चंद्रपूर’ नक्कीच जिल्ह्याच्या वैभवात भर टाकेल. म्हाडाने यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयमच्या धर्तीवर अद्यायवत  क्रीडा संकुल चंद्रपुरात करण्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल उज्वल भविष्याची नांदी आहे, असा विश्वास राज्याचे वने, संस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
Read more

Kishor Jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात सुरू होणार – आमदार किशोर जोरगेवार

Babu peth railway uddanpul
Kishor jorgewar बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले. शेवटच्या टप्यातील काम निधीअभावी रखडल्याचे लक्षात येताच आपण ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता युद्धपातळीवर काम करून महिन्याभरात काम पूर्ण करत उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. योजना : माझी लाडकी ...
Read more
error: Content is protected !!